सारेगमपच्या मंचावरुन सुरु झालेला स्पर्धक म्हणून कार्तिेकीचा प्रवास आज त्याच मंचावर ज्युरी म्हणून पुढे जाताना दिसतो आहे...या १२ वर्षात कार्तिकीने एक गायिका म्हणून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे... नुकताच तिने इन्स्टाग्राम वर १ लाख फोलोवर्सचा आकडा सुद्धा गाठला आणि आत त्यानंतर तिच्या चाहत्यांसाठी अजून एक आनंदाची बातमी आहे...कार्तिकीच्या एका गाण्याने फक्त युट्युबवर तब्बल 20 मिलियन व्ह्यूज मिळवले आहेत...सध्या मराठी स्मॉल स्क्रिनवर लोकप्रिय मालिकांपैकी एक असलेल्या सुख म्हणजे नक्की काय असते मालिकेचं टायटल साँग कार्तिकीने गायलं आहे...
Chitralivo
#Kartikigaikwad #Sukhmhanjenakkikayasat #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber